%@ Page Title="" Language="C#" MasterPageFile="~/master/UserMaster.Master" AutoEventWireup="true" CodeBehind="Home.aspx.cs" Inherits="gor_banjara.Home" %>
Gor Banjara
<%----%>
<%-- --%>
<%--toggle between hiding and showing--%>
<%--filter the grideview--%>
<%--
गोर बंजारा
--%>
साहित्यप्रेमी बांधवांनो आपल्या नागपूर नगरीतून प्रथम च गोर बंजारा साप्ताहिक सुरु झालेले आहे . आपणास कळलेच असेल. आपल्या सहकार्याशिवाय चालविणे कठीण आहे . आपल्या सहकार्याची वेळोवेळी अपेक्षा.
संपादक :
श्री. मनोहर चव्हाण
वेबसाइट: www.gor-banjara.in
ईमेल : info@gor-banjara.in
संपर्क : ९६८९६६८६२९
*दिवाऴी अंक प्रकाशन*
<%-- diwali ank--%>
परिचय
    मी, मनोहर रतीराम चव्हाण, माझं जन्म पांगरी धनकुटे (जि. वाशीम ता. मालेगांव) या छोट्याश्या तांड्यात झाला. वाचनाच, लिहीण्याचा छंद बालपणापासूनच असल्यामुळे मी पत्रकारीता क्षेत्राकडे सहज ओढल्या गेलो. माझ्या पत्रकारीतेची सुरुवात प्रथमच दमदार झाली म्हणजे "नवभारत "ग्रृपापासून त्यामुळे मला नव राष्ट्र या दैनिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
अशाच माझा पत्रकारीतेचा प्रवास दै. प्रसार,दै. सायरन, दै. दैशौन्नती या दैनिकांच्या माध्यमातून अख्खा विदर्भ, मराठवाड्यात झाला.समाजाचे एखादे मुखपत्र असावे, या उदात्त हेतूने नागपूरातून " गोर बंजारा साप्ताहीकाचे लहानसे रोपटे जन्मास घातले. या रोपटे लावण्यामागे, साहीत्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष प्रा. ग. ह. राठोड, भिमणीपुत्र मोहन नाईक, माहिती आयुक्त मा. मोहन राठोड, डॉ. प्रकाश राठोड, प्रा. नरसिंग राठोड, नायक (कळमेश्वर) अनिल राठोड (गोर सेना, वाशीम) यांची प्रेरणा मिळाली या कार्यात मला माझी पत्नी संगीता चव्हाण,डॉ.सिताराम राठोड, शेषराव चव्हाण, मेव्हूणे, बाळू राठोड यांची मोलाची साथ लाभली.
संपादक :
श्री. मनोहर चव्हाण
Visit: www.gor-banjara.in
ईमेल : info@gor-banjara.in
संपर्क : ९६८९६६८६२९
गोर बंजारा साप्ताहिक दर पत्रक
साहित्य हे समाजाचे सांस्कृतिक वैभव असते. साहित्य, समाज आणि संस्कृती यातील सहसंबंध आपण जाणताच. नागपूर येथील गोर बंजारा समाजाचे “गोर बंजारा साप्ताहिक” आपल्या सहकार्याशिवाय पूर्णत्वास जाणे कदापिही शक्य नाही. म्हणून आर्थिक स्वरूपात वा जाहिरातीच्या स्वरूपात आपण या गोर बंजारा साप्ताहिक सर्वतोपरी सहकार्य करून उपकृत करावे, ही नम्र विनंती.
अ.क्र
जाहिरातीचे स्वरूप/प्रकार
जाहिरातीचे दर
१.
रंगीत मलपृष्ठ
२०,०००/-
२.
मलपृष्ठाच्या आतील रंगीत पान
१५,०००/-
३.
आतील रंगीत पान
३०,०००/-
४.
अर्धे रंगीत पान
१५,०००/-
५.
१/४ रंगीत पान
८,०००/-
६.
आतील कृष्णधवल पान
१०,०००/-
७.
कृष्णधवल अर्धेपण
७,०००/-
८.
१/४ कृष्णधवल पान
४,०००/-
टीप: रंगीत मलपृष्ठावरील जाहिरातीचे दर (अनु. क्र. 1) किमान २०,०००/-रु (अक्षरी: एक लाख रुपये) असेल तरी सर्वाधिक रक्क्क्म देणाऱ्या जाहिरातदारास प्राधण्य दिले जाईल, याची जाहिरातदाराने नोंद घ्यावी.
संपादक :
श्री. मनोहर चव्हाण
Visit: www.gor-banjara.in
ईमेल : info@gor-banjara.in
संपर्क : ९६८९६६८६२९
आमच्या बद्दल
साहित्यप्रेमी आणि समताप्रेमी गोर बंजारा बंधू-भगिनींनो आणि समस्त साहित्य रसिकांनो !
मुद्रित, विजाणूशास्त्रीय (Electronic) आणि नवमाध्यमांच्या द्वारे नागपूर येथून प्रथमच बंजारा समाजाचे “गोर -बंजारा साप्ताहिक” सुरु होणार असल्याचे आपणास कळलेच असेल. विदर्भाची राजधानी म्हणून प्रसिद्ध असल्याने नागपूर या ऐतिसासिक शहरामधून पत्रकार मनोहर चव्हाण यांनी धावपळीच्या युगात "गोर बंजारा" साप्ताहिक हे नागपूर येथून सुरु करण्याचे धाडस केले.
नागपूर हे चळवळीचे शहर. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत विदर्भाचे आणि नागपूर योगदान अतयंत मोलाचे ठरले आहे. असहकार, कायदेभंग आणि 'करेंगे या मरेंगे' या आंदोलनात हर शहर अग्रेसर होते. विदर्भावर राज्य करीत असल्याने मोर्य, शुंग, सातवाहन, वाकाटक, कलचुरी, राष्टकूट, चालुक्य व यादव या राजवंशाची सूत्रे नागपूर शहरातूनच हलत असत आणि हेच शहर भोसले घराण्याचेही राजधानीचे शहर होते.
नागपूर, यतमाळ, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यात आदिवासींची संख्या भरपूर असून पुर्वी गोंडांचे राज्य होते. म्हणून या भागाला 'गोंडवन' असे म्हणतात. या गोंडवनात नागपूर शहराला सर्वाधिक महत्त्व होते. हे शहर बख्त बुलंद नावाच्या गोंड राजाने वसविले. या शहराला नागपूर हे नावही त्यानेच दिले.
नागपूर म्हणजे नाग लोकांची वस्ती. नाग हे आर्यपुर्व काळातील एतदेशीय लोकांच्या वंशाचे नाव होय. द्रविड ही नागवंशीय लोकांची भाषा होती. हे लोक निसर्ग व पूर्वजपूजक असून इहवाद (Secularism) व समाजवाद (Socialism) हीच त्यांची जीवनशैली होती. नागपूर आणि सभोवंतीच्या परिसरात नाग लोक मोठया प्रमाणात राहत होते. त्यामुळे बख्त बुलंदने या शहराला नागपूर हे नाव दिले. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षेसाठी नागपूर या शहराची निवड करण्याचे हेही एक महत्वाचे कारण आहे. या क्रांतिकारी व ऐतिहासिक घटनेचे प्रतीक असलेली भव्यदिव्य अशी दीक्षाभूमीही नागपूर शहरातच क्रांतीचा संदेश देत ठामपणे उभी आहे.
गोर बंजारा समाज बांधवानो, या प्रकारे उज्ज्वल ऐतिहासिक पार्श्व्भूमी लाभलेल्या आणि क्रांतीचे (तसेच प्रतिक्रांतीचेही) प्रतीक असलेल्या नागपूर शहराची यंदाच्या साहित्य संमेलनासाठी नावड होणे ही घटना महान क्रांतिकारी व ऐतिहासिक अशीच आहे. तमाम गोर बंजारा समाजाचे श्रद्धास्थान तथा प्रखर बुद्धिवादी तत्वन्य सेवालाल महाराज यांनी 'एक दल नागपुरती आय' असे भाकित केले होते. त्याचे संदर्भ या शहराच्या क्रांतमनस्कतेत दडलेली दिसून येते. हरितक्रांतीचे प्रणेते महानायक वसंतराव नाईक यांचे शिक्षण नागपूर या शहरातच झाले. नाईक साहेबांच्या नावाचे महाविद्यालयही याच शहरात आहे. त्याचा पुनर्रकृती पुतळाही याच शहरात आहे; आणि त्याच्याच जागेवर विधानभवनाची देखणी इमारत आज उभी आहे. नागपूरपासून ३५-४० कि. मी. अंतरावरील गिरड येथे लाख बंजारा, आलम बंजारा आणि शेरूची समाधी आहे.
अशा ऐतिहासिक आणि आपल्या समाजाच्या क्रांतिकारी भावमुद्रांचे सुस्पष्ट शिल्पांकन असलेल्या नागपूर शहरात गोर बंजारा साप्ताहिक सुरु होणे हि बाब आपल्या सर्वथ समाजबांधवांसाठी जेवढी आनंददायी तेवढीच ती क्रांतिकारी देखील आहे. आज याच शहरातून महाराष्ट्च्या आणि देशाच्या राजकारणाचे सूत्रसंचालन होते आहे.
बांधवानो ,हजारो वर्षांपासून आपण विवंधनेच्या जीवघेण्या दलदलीत अडकून पडलो आहे. याच शहरातून आपल्याला आपल्यावरील अन्यायांचे विसर्जन करणाऱ्या चळवळीत गतिमान करता येईल. या शहराच्या मातीत चळवळींना क्रांतीचे रसायन पुरविण्याचे सामर्थ्य आहे. म्हणून नागपुरात येथे "गोर बंजारा" साप्ताहिक सुरु होणे ऐतिहासिक व दिशादर्शक ठरावे, आपल्या समाजाचे सामाजिक, सांस्कृतिक व वाड्मयीन आरोग्य निकोप व्हावे आणि त्या माध्यमातून नवोदित लेखक-कवींना कसदार साहित्यनिर्मितीची प्रेरणा मिळावी या उदात्त हेतून हे येथे गोर बंजारा साप्ताहिक सुरु केले गेले. आपण सर्वतोपरी सहकार्य करून उपकृत करावे, ही नम्र विनंती.
संपादक :
श्री. मनोहर चव्हाण Visit: www.gor-banjara.in
ईमेल : info@gor-banjara.in
संपर्क : ९६८९६६८६२९
कार्यालय: गोतमारे ले आऊट वार्ड नंबर ०६ न्यू ब्राम्हणी ,कळमेश्वर जिल्हा नागपूर, महाराष्ट्र.
Elements
Text
This is bold and this is strong. This is italic and this is emphasized.
This is superscript text and this is subscript text.
This is underlined and this is code: for (;;) { ... }. Finally, this is a link.
Heading Level 2
Heading Level 3
Heading Level 4
Heading Level 5
Heading Level 6
Blockquote
Fringilla nisl. Donec accumsan interdum nisi, quis tincidunt felis sagittis eget tempus euismod. Vestibulum ante ipsum primis in faucibus vestibulum. Blandit adipiscing eu felis iaculis volutpat ac adipiscing accumsan faucibus. Vestibulum ante ipsum primis in faucibus lorem ipsum dolor sit amet nullam adipiscing eu felis.
Preformatted
i = 0;
while (!deck.isInOrder()) {
print 'Iteration ' + i;
deck.shuffle();
i++;
}
print 'It took ' + i + ' iterations to sort the deck.';
एकंचुक देणगी दारांना नम्र पूर्वक विनीत करण्यात येते कि ,जर आपल्याला गोर बंजारा साप्ताहिकाला सामाजिक दृष्ट्या मदत करावयाची असेल तर आपण खाली दिलेल्या रकाना पूर्ण करून द्यावा.आम्हा आपले सदैव आभारी राहू .
सहकार्याची अपेक्षा !
Banking Details
NAME: MONOHAR RATIRAM CHAVAN
BANK: UNION BANK OF INDIA
BRANCH: KATOL
A/C/ NO: 425102010006160
IFSC CODE: UBIN0574953